विमानतळाच्या घोषणांपासून एसटीच्या मोडकळीस आलेल्या दारापर्यंत… ग्रामीण प्रवासी सेवेचे हे वास्तव कधी बदलणार?

पालघर जिल्ह्यात विमानतळ उभारण्याच्या घोषणा होत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सार्वजनिक प्रवासी सेवेचे विदारक वास्तव समोर आले आहे. मोखाडा एसटी स्थानकावर २ सप्टेंबर रोजी जव्हार आगाराची बस चक्क मोडकळीस आलेल्या अवस्थेत दिसून आली. बसचा दरवाजा अक्षरशः तुट