सिंधूच्या क्रीडा अकादमीला मंजुरी

हैद्राबाद – भारताची स्तर बॅडमिंट खेळाडू पीव्ही सिंधू हिने विशाखापट्टणममध्ये क्रीडा अकादमी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश सरकारने तिच्या या क्रीडा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.