माथेरानची मिनी ट्रेनची सफर पुन्हा सुरू

मुंबई- पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा धावली.