नलिनी फोरमची जागतिक आंतरराष्ट्रीय तिसरी परिषद श्रीलंकेत उत्साहात पार पडली. या परिषदेत भारतातील मच्छीमार समाजाच्या हक्कांसाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ठाम मांडणी केली. ५ ते १३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत नॅशनल इन्स्टिट्यूट