पालघरमधील दहीहंडी उत्सव यावेळी वेगळ्याच कारणाने गाजला.जखमी गोविंदाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर झालेल्या वादाची परिणती म्हणून शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख व इतर पदाधिकारी केवळ निलंबित झाले नाही तर त्यांना जेलची हवा खावीलागत आहे.राजकीय पदाधिकार्