वाड्याची प्रतिक्षा भानुशाली राज्यस्तरीय पाककला स्पर्धेत अव्वल; थायलंड सफरीचे बक्षीस

राज्यस्तरीय पाककला स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाडा केंद्रातील प्रतिक्षा भानुशाली यांनी तब्बल ५९ स्पर्धकांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशासोबतच त्यांना थायलंडची मोफत सफर आणि अन्य अनेक बक्षिसे मिळाली. ग्रामीण भागातील महिलेने राज्यस्तरीय व्य