नवयुग पालघर
**पालघर तालुक्यातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव**
शिक्षण क्षेत्रात उलॢेखनीय कामगिरी केलेल्या पालघर तालुक्यातील ३६ शिक्षकांचा आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपल्या मनोगतात, शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी गावित नेहमीच सहकार्य करीत असतात असे सांगितले.
यावेळी गट विकास अधिकारी संजय भोये, गट शिक्षणाधिकारी शैलेश सुर्वे, विस्तार अधिकारी माधवी तांडेल, राजेश माळी, विल्मा पेन, वंदना पाटील तसेच केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटुंबिय उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शिक्षक व त्यांची शाळा खालीलप्रमाणे:
अश्विनी उल्हास सोगले - दहिसर तर्फे मनोर
वैशाली प्रदिप कोळपकर - पारगाव
विपुल गोपीनाथ तरे - घाटीम
नयना संतोष वायकर - माकणे
रिता नितीन वर्तक - सफाळे नं.१
संगिता हेमंत राऊत - धावंगापाडा
प्रणिता प्रसाद शेलार - दगडधोंड
संध्या सोमनाथ अनोसे - दासगाव
नयना अशोक वडे - सरावली
देवयानी दामोदर चाबके - मान, बोईसर
विनिता विजय संखे - शिगाव
जतिनकुमार काशिनाथ पिंपळे - बोरशेती
अजय वासुदेव पाटील - सागावे
अर्चना योगेश संखे - खारलेपाडा
प्रियंका प्रकाश संखे - आगवण
रश्मी मिलिंद राजपुरकर - आगरवाडी
मानसी महेश पिंपळे - जलसार
सुफला कुमार शेट्टी - एडवण
विजयकुमार भारत काटकर - बुकलेपाडा
सुजाता संतोष संखे - टेण मराठी
नितीन सुरेशराव निपाणीकर - दामखिंड
प्रसाद धर्मदेव जाधव - दुर्वेस
स्वप्नील दत्तात्रेय पाटील - सातिवली
वैजनाथ जनार्दन हांडे - डोंगरमाळ
अर्चना अशोकराव जोशी - पाटकरपाडा
मानसी मुकेश संखे - वेवूर
पंढरीनाथ पांडूरंग पाटील - शेलवाली
चित्रा प्रमोद पिंपळे - सातपाटी फिशरीज
जयेश मधुकर शेलार - उधाणपाडा
तेजस्वी तुषार पिंपळे - बोडणपाडा
नंदिनी नितीन संखे - लोवरे
आत्माराम शेनपडू चव्हाण - नवापुर फिशरीज
मनिषा राजेंद्र दवणे - पोफरण दांडी
अर्चना प्रकाश भालेराव - पास्थळ
रूपा राकेश सावे - जांभळेपाडा
अर्चना संतोष चिंचोळकर - गटसाधन केंद्र, पालघर