राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित केल्या असून त्यानुसार वसई विरार महानगर पालिकेची निवडणूक येत्या जानेवारीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेचे आरक्षण अलीकडे जाहीर झाले आहे. वसई विरार महानगरपालिकेत २९ प्रभाग मिळून ११५ सदस्य निवडून द्यावयाचे यातील २८ प्रभागांमध्ये प्रत्येकी ०४ तर शेवटच्या २९ व्या प्रभागात तीन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत वसई महानगरपालिकेच्या आरक्षण खालील प्रमाणे आहे
वसई विरार महानगरपालिका निवडणूक
एकूण जागा ११५
एकुण प्रभाग :२९
आरक्षण
GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
GEN(W) सर्वसाधारण महिला
SC अनुसूचित जाती
SC(W) अनुसूचित जाती महिला
ST अनुसूचित जमाती
ST(W) अनुसूचित जमाती महिला
BCC OBC (नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
BCC OBC (W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग 1
1. ST अनुसूचित जमाती
2. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 2
1. BCC(W)नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 3
1. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 4
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 5
1. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 6
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 7
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 8
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 9
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 10
1. BCCनागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
2. GN(W)सर्वसाधारण महिला
3. GN(W)सर्वसाधारण महिला
4. GENसर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 11
1. SC(W)अनुसूचित जाती महिला
2. BCCनागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
3. GN(W)सर्वसाधारण महिला
4. GENसर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 12
1. BCC(W)नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. BCCनागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
3. GN(W)सर्वसाधारण महिला
4. GENसर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 13
1. BCC(W)नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W)सर्वसाधारण महिला
3. BCCनागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
4. GENसर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 14
1. SC(W) अनुसूचित जाती महिला
2. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 15
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 16
1. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 17
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 18
1. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 19
1. SC(W) अनुसूचित जाती महिला
2. ST(W) अनुसूचित जमाती महिला
3. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 20
1. SC अनुसूचित जाती
2. ST अनुसूचित जमाती
3. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
4. GN(W) सर्वसाधारण महिला
प्रभाग 21
1. SC अनुसूचित जाती
2. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास वर्ग महिला
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 22
1. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 23
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 24
1. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 25
1. ST(W) अनुसूचित जमाती महिला
2. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 26
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 27
1. ST(W) अनुसूचित जमाती महिला
2. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
3. GN(W) वसर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 28
1. BCC नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागासवर्ग)
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GN(W) सर्वसाधारण महिला
4. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
प्रभाग 29
1. BCC(W) नागरिकांचा मागास प्रवर्ग /इतर मागास प्रवर्ग महिला
2. GN(W) सर्वसाधारण महिला
3. GEN सर्वसाधारण (सर्वांसाठी खुला)
4. — (ही चौथी जागा नाही / रिक्त)