जव्हार तालुक्यातील,( जिल्हा पालघर) साकुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका व गट प्रवर्तक लसीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी नदी पात्रातून प्रवास करतानाचे हे चित्र..
ऑगस्ट 08,2025
सौजन्य : साकुर प्राथमिक आरोग्य केंद्र
https://drive.google.com/file/d/1mY10oDCG_7zxM4UYE_uqWZS9jukFx6EC/view?usp=drivesdk