नवयुग पालघर Navyug Palghar Weekly विशेष बातमी नवली, वेऊर, कमारे, वरखुंटी आदी गाव पाड्यातील हजारो ग्रामस्थांसाठी पर्याय म्हणून दिलेला हा मार्ग.... जिल्हा प्रशासनाने, समर्पित रेल्वे माल वाहतूक मार्ग अधिकाऱ्यांना साथ देत ... ग्रामस्थांची कशी फसवणूक केली आह

Date: 2025-08-16
news-banner

https://youtube.com/shorts/Fyip0gaft7I?si=FQ_FnNYNdDcPka2N

नवयुग पालघर Navyug Palghar Weekly
विशेष बातमी

नवली, वेऊर, कमारे, वरखुंटी आदी गाव पाड्यातील हजारो ग्रामस्थांसाठी पर्याय म्हणून दिलेला हा मार्ग.... 
जिल्हा प्रशासनाने, समर्पित रेल्वे माल वाहतूक मार्ग अधिकाऱ्यांना साथ देत ...
ग्रामस्थांची कशी फसवणूक केली आहे,
 त्याचे हे बोलके चित्र...
नवली रेल्वे फाटक बंद करून  रेल्वे मार्गावरील छोट्या नाल्यालाच या दोघा यंत्रणांनी पर्यायी मार्ग बनवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे...
उड्डाणपूल सुरू झालेला नाही, सुरू झाला तरी , पायी ये-जा करणाऱ्यांसाठी कोणताही मार्ग उपलब्ध करून दिलेला नाही.. आजही ग्रामस्थ बंद फाटकाच्या बंद अडथळ्यांवरून जीवघेणा प्रवास करत आहेत..
सफाळे येथेही हेच चित्र आहे... समर्पित रेल्वे माल वाहतूक प्राधिकरणाने ही सर्व कामे पूर्ण केलेली नसताना, फाटक बंद कसे केले, हा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत, पण कोणीही उत्तर देत नाही..

Leave Your Comments