Navyug Palghar Weekly नवयुग पालघर
🚑✨ कोकणाच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय!
शिवसेना उपनेते आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थाचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या लोकहित उपक्रमांतर्गत आणखी ६ नवीन मोफत रुग्णवाहिका कोकणात दाखल!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण संपन्न.
📍 २ रायगडसाठी
📍 २ रत्नागिरीसाठी
📍 २ सिंधुदुर्गसाठी
एकूण ३५ रुग्णवाहिकांचा ताफा आता तातडीची व
मोफत आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज!
हा उपक्रम — ग्रामीण भागासाठी खरी जीवनरेखा! ❤️
#निलेशसांबरे #जिजाऊसंस्था #कोकणआरोग्यसेवा #रुग्णवाहिका #ग्रामीणआरोग्य #मोफतआरोग्यसेवा #Konkan #HealthForAll #AmbulanceService #SocialWork #JijauPratishthan #NileshSambre