Top

सहा गुन्हे दाखल, तरीही फसवणुकीचा सिलसिला सुरूच; बोईसरमधील एटीएम भामटा अटकेत

बोईसरमध्ये एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून बँक खात्यातील ३३ हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी क्रिशन शिवनारायण तिवारी (वय २७) याला अटक केली आहे. मात्र, या आरोपीविरुद्ध यापूर्वीच बोईसर, तुळींज, काशिमिरा आणि नारपोली पोलीस ठाण्यांत सहा गुन

महिला बचत गटांच्या उत्पादनांना आता हक्काची बाजारपेठ; पालघर जिल्हा परिषदेत ‘उमेद मार्ट’ सुरू होणार

महिला बचत गटांनी मेहनतीने तयार केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता केवळ आठवडी बाजार, प्रदर्शन किंवा विशेष कार्यक्रमांवर अवलंबून राहावे लागणार नाही. पालघर जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर कायमस्वरूपी ‘उमेद मार्ट’ सुरू करण्यात येत असून, यामुळे जि

वाडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्याची काँग्रेसची मागणी

पालघर व ठाणे जिल्ह्यांसह वाडा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, दुष्काळी सवलती आणि कर्जमाफी द्यावी, तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हट

पालघर जिल्ह्यात वाचन संस्कृतीला बळ; १,९१४ वाचन कोपरे, १४५ केंद्रस्तरीय वाचनालये स्थापन

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांची पायाभूत साक्षरता, भाषिक कौशल्ये आणि आकलन क्षमता विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद पालघरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने रूम टू रीड इंडिया ट्रस्टच्या सहकार्याने वाचन उपक्रमाला गती दिली आहे. या उपक्र

पालघर जिल्ह्यातील १८ गावांत ‘जल अर्पण’; पाणीपुरवठा योजनांची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे

जल जीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ घोषित झालेल्या आणि नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन सुरळीत सुरू असलेल्या पालघर जिल्ह्यातील १८ गावांमध्ये २ ऑक्टोबर रोजी ‘जल अर्पण’ कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची माहिती ग्रामस्थांना देऊन त्या यो

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; दैनंदिन वापरातून संवर्धन करण्याचे आवाहन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही प्रत्येक मराठी भाषिकासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, हा अभिमान केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवणे, साहित्याचे वाचन करणे आणि नव्या पिढीत भाषेविषयी प्रेम निर्माण करणे आवश्यक आहे, असे

मतदारांना दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ पालघर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर...

पालघर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत ‘नो मॅपिंग’ आणि ‘अ‍ॅनॉमली’ अशी नोंद असलेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक

जव्हार, मोखाडा, तलासरी दुष्काळग्रस्त; वाडा, विक्रमगड, पालघर वगळले

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी ४० तालुक्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २६५ वरून ३०५ झाली आहे. या नव्या निर्णयात पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि तलासरी या तीन तालुक्या

जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत डॉन बॉस्को स्कूलला दुहेरी मुकुट; पालघर तालुक्याचा दबदबा

बोईसर येथील डॉन बॉस्को स्कूलने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या आणि १७ वर्षांखालील मुलींच्या गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट मिळवला. तारापूर विद्यामंदिर, बोईसर येथे झालेल्या या स्पर्धेत सहा गटांपैकी पाच गटांत पालघर तालुक्याती

हनुमान नगर व चंद्रनगर येथील प्रत्येकाला तीन महिन्यांच्या आत ७/१२ मिळणार -----मुख्यमंत्री

सेवा संकल्प अभियानाचे महाराष्ट्रात हजारो कार्यक्रम सुरू असले तरी मनाला सर्वाधिक समाधान देणारा कार्यक्रम आजचा हा आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत हनुमान नगर आणि चंद्रनगर येथे आयोजित कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त

** पालघर नगराध्यक्षपद : आकडेवारी, प्रभाग आणि समाजकारणावर आधारलेला कौल कुणाच्या बाजूने?**

नगरपरिषद निवडणूक निकालाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढत चालली आहे. यातच नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ... या पार्श्वभूमीवर पालघर नगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, त्यासंबंधीचा अं